आई कुठे काय करते 1st April Full Episode | Aai Kuthe Kay Karte Today's Episode Update | Star Pravah

0 Просмотры
Издатель
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत साहिल आणि ईशा पनवेलच्या रिसॉर्टला गेलेत. साहिल तिथे आपण रूम बूक करून चिल्ल करूया म्हणतो. ते सगळं देविका पाहते आणि अरूंधतीला फोन करून सांगते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये.

Reporter- Darshana Tamboli,
Video Editor- Omkar Ingale.

#AaiKutheKayKarteTodayEpisode #आईकुठेकायकरते

Subscribe to Rajshri Marathi ShowBuz:
Категория
Игры
Комментариев нет.